ही आहे मैथिलीची भूमी. वाल्मिकींनी जिला मर्यादापुरुषोत्तम रामाच्या पुरुषी संकुचित दृष्टीतून रेखली, त्या मर्यादेतच अडकून न राहणाऱ्या अशा एका आधुनिक मैथिलीची.
अनेक पातळ्यांवर सांधत, विस्कळत जाणारी मानवी भावबंधांची उत्कट, जिवंत स्पंदनं हा त्यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष. या वैशिष्ट्यांनी साकारलेली ही ‘भूमी’, अंतर्मुखतेचाही एक दुर्मीळ आनंद वाचकांना प्रदान करत राहते.
Related products
Sale!
कादंबरी