Back

कादंबरी

भूमी

Author
आशा बगे
Publication
मौज प्रकाशन
Our price₹50.00

About this book

<div>

ही आहे मैथिलीची भूमी. वाल्मिकींनी जिला मर्यादापुरुषोत्तम रामाच्या पुरुषी संकुचित दृष्टीतून रेखली, त्या मर्यादेतच अडकून न राहणाऱ्या अशा एका आधुनिक मैथिलीची.
<br/>
अनेक पातळ्यांवर सांधत, विस्कळत जाणारी मानवी भावबंधांची उत्कट, जिवंत स्पंदनं हा त्यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष. या वैशिष्ट्यांनी साकारलेली ही 'भूमी', अंतर्मुखतेचाही एक दुर्मीळ आनंद वाचकांना प्रदान करत राहते.

</div>